Shubhangi Gokhale Shares Her Shooting Experience During Lockdown | Raja Rani chi Ga Jodi

2021-07-03 9

Lockdown मुळे मुंबईत शूटिंगला परवानगी नसल्याने मालिकांचे सेट हलवण्यात आले. त्याचप्रमाणे राजा रानीची ग जोडी या मालिकेचा सेट दीवला गेला. तिथे कसा अनुभव होता हे शुभांगी गोखले यांनी सुंदर शब्दात मांडलं आहे.Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale